Surprise Me!

Bullock Cart Race | आता ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लागेल... | SakalMedia

2021-12-16 194 Dailymotion

Bullock Cart Race | आता ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लागेल... | SakalMedia<br />नागपूर - न्यायालयाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आणि भूमिपुत्रांच्या मागणीवर एक सकारात्मक, सुखद निर्णय दिला, ही आनंदाची बाब आहे. गेल्या ४ वर्षांपासून बैलगाडा शर्यतींवर निकाल लागत नव्हता. आमचे ॲडव्होकट जनरल कुंभकोणी यांनी न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली. या निकालाने ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लागणार आहे, असे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आज येथे म्हणाले.<br />#BullockCartRace #BullockCartRaceLatestNews #Bullockcartracing #NewsonBullockcartracing #Bailgadarace #Bailgadaracelatestnews #BullockCartRaceMaharashtraNews

Buy Now on CodeCanyon